Jowar Rate : दौंडमध्ये ज्वारीला क्विंटलला १६७५ ते ३००१ रुपये दर

दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची २५१ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार किमान १६७५ रुपये ; तर कमाल ३००१ दर मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची २१६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १६७५ रुपये; तर कमाल २८५१ दर मिळाला होता.
Jowar
JowarAgrowon
Published on
Updated on

दौंड, जि. पुणे ः दौंड बाजार समितीमध्ये ज्वारीची २५१ क्विंटल आवक (Jowar Arrival) झाली. त्यास प्रतवारीनुसार किमान १६७५ रुपये ; तर कमाल ३००१ दर मिळाला. मागील आठवड्यात ज्वारीची २१६ क्विंटल आवक होऊन त्यास प्रतवारीनुसार किमान १६७५ रुपये; तर कमाल २८५१ दर (Jowar Rate) मिळाला होता.

Jowar
Jowar Processing : ज्वारीचे माल्टिंग म्हणजे काय?

दौंड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दौंड येथील मुख्य बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. दर स्थिर आहेत. तर भुसार मालाची आवक व दरात वाढ झाली आहे. केडगाव उपबाजारात ज्वारी, गहू व बाजरीची आवक स्थिर आहे. दरात वाढ झाली आहे. कांद्याची ५४२५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतवारीनुसार ३०० ते १७०० रुपये दर मिळाला.

लिंबाच्या १०१ डागांची आवक झाली. त्यास प्रतिडाग ५५१ ते १४७१ रुपये दर मिळाला. फ्लॉवरची ४८० गोणी आवक होऊ त्यास प्रतिगोणी २०० ते ६०० रुपये दर मिळाला.

शेतीमालाची आवक, दर

शेतमाल आवक (क्विंटल) किमान (रू.) कमाल (रू.)

गहू ६२३ २००० २६५०

बाजरी ४८० १९०० २८००

मूग ७२५ ५००० ७५००

हरभरा ४७ ३५०० ४४००

मका ३२ २००० २४५०

उडीद १० ५९०० ६२००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com