Digital Fertilizers Sale: राजस्थानातील आणखी ११ जिल्ह्यांत डिजिटल खत
Digital Fertilizers System: राजस्थान सरकारने अनुदानित खतांची डिजिटल विक्री व्यवस्था आणखी ११ जिल्ह्यांत लागू केली आहे. ही व्यवस्था पारदर्शक असून शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देणारी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, तांत्रिक अडचणी आणि सर्व्हर डाऊनमुळे शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
Rajasthan farmers face fertilizer sales issuesAgrowon