Onion Rate: कांद्याला आज, २१ फेब्रुवारीला कोणत्या बाजारात किती दर मिळाला? कुठे झाली सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून वाढली आहे. तर पुढील काही दिवस आवकेची गती कायम राहण्याचा अंदाज आहे.
Onion Rate
Onion RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Onion Rate: राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक वाढली आहे. आज सोलापूर बाजारात सर्वाधिक ३९ हजार क्विंटलची आवक झाली. तर आज सोलापूर बाजारातच सर्वाधिक १ हजार ५०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कांदा आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com