Maize Rate : आज, ११ जानेवारीला मक्याला काय भाव मिळाला

महत्वाच्या बाजारातील मक्याची आजची आवक आणि दर
Maize Rate
Maize Rate Agrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः आज राज्यातील बाजारात मक्याची आवक (Maize Rate) काहीशी वाढली होती. आज लासलगाव बाजार समितीत मक्याची सर्वाधिक ४ हजार क्विंटल आवक (Maize Market) झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ३ हजार ५०० रुपये क्विंटलचा दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मक्याची आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com