Maize Rate: आज, २० जानेवारीला मक्याची आवक कुठे जास्त झाली? सर्वाधिक दर कुठे मिळाला?

राज्यातील बाजारात मक्याची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. तर दर टिकून आहेत.
Maize Rate
Maize Rate Agrowon
Published on: 
Updated on: 

पुणेः राज्यातील बाजारात सध्या मक्याची आवक (maize Market) वाढत आहे. तर आज कळवण बाजारात सर्वाधिक ३ हजार क्विंटल मक्याची आवक (Maize Rate) झाली होती. तर मुंबई बाजारात सर्वाधिक ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर (Maize Bajarbhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील मका आवक आणि दर (Maka Bhav) जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com