Konkan Fish Price: मासळीच्या दरात वाढ

Fish Market: कोकणात पर्यटन हंगामाला गती मिळताच मासळीच्या दरातही वाढ झाली आहे. सध्या सुरमई प्रतिकिलो १३०० रुपये तर पापलेट प्रतिकिलो १५०० रुपये दराने विक्री होत आहे. अन्य मासळीच्या दरातही १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे.
Fish price increase in Konkan tourism season
Fish price increase in Konkan tourism seasonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com