Agrowon Podcast: ज्वारी दरात चढ-उतार, उडीद बाजारात तेजी, वांगी बाजारात चढ-उतार, डाळिंब दर टिकून तर कोथिंबीर आवकेत चढ-उतार
Daily Commodity Rates: आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, उडीद, वांगी, डाळींब आणि कोथिंबिर या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
Agricultural Market Update: Fluctuations in Jowar, Brinjal and Coriander ArrivalsAgrowon