India Afghanistan Agri Cooperation: भारत-अफगाणिस्तान कृषी सहकार्याला नवी चालना
Agriculture Partnership: अफगाणिस्तानचे कृषी, सिंचन व पशुसंवर्धन मंत्री मौलवी अताउल्ला ओमारी यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा भारत दौरा रविवारी (ता. १३) पार पडला.