Cotton Rate: कापूस बाजार १३ एप्रिलला कसा राहिला? काय भाव मिळाला?

राज्यातील कापूस बाजारात आवक अजूनही कमीच आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on: 
Updated on: 

Cotton Rate: राज्यातील कापूस बाजारात आवक अजूनही कमीच आहे. मात्र दरात किंचित चढ उतार सुरू आहेत. आज सर्वाधिक आवक आर्वी बाजारात २ हजार ५५ क्विंटल झाली. तर सर्वाधिक दर हिंगणघाट बाजरात ८ हजार १६५ रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील दर जाणून घ्या.

Cotton Rate
Cotton RateAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com