Soybean Price: सोयाबीन बाजारभावात तेजी! हिंगोलीत सोयाबीन दर पोहोचले ८ हजारांवर
Soybean Bajarbhav Update: हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात सोमवारी (ता. २३) सोयाबीनची १ हजार क्विटंल आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ७७२० ते कमाल ८२७५ रुपये तर सरासरी ७९९७ रुपये दर मिळाला.
Low Soybean Yield Increases Financial Problems for FarmersAgrowon