Soybean Arrivals: हिंगणघाट बाजार समितीत सोयाबीनची दीड लाख क्विंटल आवक; प्रति क्विंटल मिळणार सरासरी ६३६८ रुपये दर
Soybean Market Trends: हिंगणघाट बाजार समितीत सोयाबीन हंगामाच्या पहिल्या पंधरवड्यात १ लाख ४५ हजार १६५ क्विंटलची विक्रमी आवक झाली. सरासरी ६३६८ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असून, कमाल दर ७१८५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.