Rabi Jowar in Market: गेवराईत रब्बी ज्वारी साडेचार हजारांच्या पुढे

Jowar Rate 2026: गेवराई, जि. बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात रब्बी ज्वारीची सुमारे ४८४ क्विंटल आवक झाली. या ज्वारीला सरासरी ४७५० ते ५४८८ रुपये प्रति क्विंटल दरम्यान दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.
Rabi Sorghum Prices Cross ₹5,400 Per Quintal In Gevrai
Rabi Sorghum Prices Cross ₹5,400 Per Quintal In GevraiAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com