Cotton market : आज, २१ जानेवारीला कापसाला काय दर मिळाला? कुठे मिळाला सर्वाधिक दर?

राज्यातील बाजारात कापसाची आवक काहीशी घटली आहे. तसंच दरही मागील काही दिवसांपासून कमी झाले आहेत.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यातील बाजारात सध्या कापसाची आवक काहीशी (Cotton Market) वाढली होती. आज हिंगणघाट बाजारात सर्वाधिक ५ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक (CottonRate) झाली होती. तर बोरगाव मंजू बाजारात सर्वाधिक ८ हजार ६४८ रुपये प्रतक्विंटलचा दर (Kapus Bhav) मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या...

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com