Cotton Rate: कापसाचे बाजारभाव आज, १९ एप्रिल रोजी कोणत्या बाजारात वाढले होते? कुठे झाली होती सर्वाधिक आवक?

राज्यातील बाजारात कापसाची आवक सध्याही अधिकच दिसत आहे.
Cotton Rate
Cotton RateAgrowon
Published on
Updated on

Kapus Bajarbhav: राज्यातील बाजारात कापसाची आवक सध्याही अधिकच दिसत आहे. त्यामुळे कापसाचे भाव दबावातच आहेत. आज हिंगणघाट बाजारात ८ हजार ५१० क्विंटल आवक झाली होती. तर घणसावंगी बाजारात ८ हजार १०० रुपये भाव मिळाला. आपल्या जवळच्या बाजारातील कापूस आवक आणि दर जाणून घ्या.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com