Cotton Rate: कापूस बाजारात आज २८ फेब्रुवारीला काय घडलं? कोणत्या बाजारात सर्वाधिक दर मिळाला?

राज्यातील काही बाजारात आज कापसाचे दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज राळेगाव बाजारात कापसाची सर्वाधिक २ हजार ९०० क्विंटल आवक झाली होती.
Cotton Rate Today
Cotton Rate TodayAgrowon
Published on: 
Updated on: 

Cotton Rate: राज्यातील काही बाजारात आज कापसाचे दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज राळेगाव बाजारात कापसाची सर्वाधिक २ हजार ९०० क्विंटल आवक झाली होती.

तर अकोला बाजारात सर्वाधिक ८ हजार ४०० रुपये दर मिळाला. तुमच्या जवळच्या बाजारातील कापसाची आवक आणि दर जाणून घ्या.

Cotton Rate Today
Cotton Rate TodayAgrowon
Cotton Rate Today
Cotton Market: देशातील कापूस दर वाढतील की नाही ? | ॲग्रोवन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com