BRICS Agri Meeting: इंदूरमध्ये ब्रिक्स कृषी परिषदेला प्रारंभ; अन्नसुरक्षा आणि स्मार्ट शेतीवर भर
Agriculture Conference: इंदूर येथे ब्रिक्स सदस्य देशांची पाच दिवसांची बैठक मंगळवारी (ता.९) सुरू झाली. या बैठकीत अन्नसुरक्षा, हवामानपूरक स्मार्ट शेती आणि शेतकरी कल्याण यांसारख्या मुद्द्यांवर प्रामुख्याने चर्चा केली जात आहे.