BRICS Agriculture Declaration: शेतीबाबत ‘ब्रिक्स’ राष्ट्रांच्या जाहीरनाम्याची आज घोषणा
Agri Minister Shivrajsingh Chauhan: भारताच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथे शुक्रवारी (ता. १२) सुरू झालेल्या ‘ब्रिक्स’ देशांच्या कृषिमंत्र्यांची दोनदिवसीय बैठकीचा समारोप शनिवारी (ता. १३) होणार आहे. या परिषदेत चर्चिल्या गेलेल्या मुद्द्यांवर आधारित ‘इंदूर जाहीरनामा’ आज घोषित करण्यात येईल.