Amravati Fruit Market: संत्री, मोसंबीचीही नियमित आवक, सीताफळाची आवक ६८० क्विंटलवर; डाळिंबाला सर्वाधिक दर
Santra Mosambi Sitafal Dalimb Dar: अमरावतीमध्ये स्थानिक फळबाजारात लहान आकाराच्या संत्र्यांसह मोसंबीची नियमित आवक होत आहे. संत्र्याला प्रति क्विंटल १,००० ते २,२०० रुपये, तर मोसंबीला १,२०० ते २,४०० रुपये दर मिळत आहे.
Orange And Sweet Lime Arrivals Continue In Amravati Fruit MarketAgrowon