मानवत बाजारात कापसाचे कमाल दर सुधारले

राज्यातील प्रमुख बाजारांमधील आजचे कापूस बाजार भाव किती होते, जाणून घ्या.
cotton rate
cotton rate agrowon
Published on
Updated on

आज 27 एप्रिलला मानवत बाजारात कापसाची(cotton) 2500 क्विंटल आवक झाली. या मालाला किमान 8800 तर कमाल 12195 रुपयांचा दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर(rate) 12030 चा होता. दुसरीकडे सावनेर बाजारात कापसाची फक्त 1700 क्विंटल आवक झाली. या मालाचे कमीत कमी दर 11000 तर जास्तीत जास्त दर 11600 प्रति क्विंटल होते. सर्वात जास्त सौदे 11250 रुपयांनी झाले. अमरावती बाजारात आवाक १९० क्विंटलवर होती. तर किमान भाव ९००० रुपये आणि कमाल भाव ११८०० रुपये होता. तर सर्वसाधारण दर १०४०० रुपये मिळाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com