Parbhani Soybean Market : परभणीत सोयाबीनला ५००० ते ५१५० रुपयांचा दर

Soybean Market Rate : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.२०) सोयाबीनची सुमारे ७०० क्विंटल आवक झाली.
Soybean Market
Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.२०) सोयाबीनची सुमारे ७०० क्विंटल आवक झाली. या सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५१५० रुपये तर सरासरी ५०७५ रुपये दर मिळाले.

परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांत सुधारणा झाली आहे. किमान व कमाल दर पाच हजारांवर पोचले आहेत. शनिवारी (ता.१८) सोयाबीनची ८९० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५१५० रुपये तर सरासरी ५१०० रुपये दर मिळाले.

Soybean Market
Soybean Productivity : काही शेतकऱ्यांनी संकटातही राखली सोयाबीन उत्पादकता

शुक्रवारी (ता.१७) ८०५ क्विंटल आवक होऊन किमान ५१५० ते कमाल ५२५१ रुपये तर सरासरी ५२०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१६) सोयाबीनची ९६० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५१०० ते कमाल ५२५० रुपये तर सरासरी ५१५० रुपये दर मिळाले.

Soybean Market
Soybean Market : सोयाबीन वधारले; परंतु सावधगिरी आवश्यक

बुधवारी (ता.१५) सोयाबीनची ९२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५१७५ रुपये तर सरासरी ५१०० रुपये दर मिळाले.

मंगळवारी (ता.१४) ९२० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५१२५ रुपये तर सरासरी ५१११ रुपये दर मिळाले. सोमवारी (ता.१३) सोयाबीनची ६४५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४९०० ते कमाल ५०५० रुपये तर सरासरी ५००० रुपये दर मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com