मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा जास्त प्रमाणात वापर केला जातो. आपल्या शरीरासाठी पोषक असणारी सर्व जीवनसत्त्वे आणि खनिजे अंड्यामध्ये आढळतात. अंड्यातील प्रथिने आणि इतर पोषक घटकांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त होते. सुदृढ आरोग्यासाठी अंड्याचे नियमित सेवन करणे फायदेशीर आहे. आरोग्यविषयक फायदे
अंड्यातील पोषक घटकांचे प्रमाण
पोषक घटक | प्रमाण |
ऊर्जा | ५२ कॅलरी |
प्रथिने | ५ ग्रॅम |
एकूण चरबी | ४.२ ग्रॅम |
सोडियम | १८९ मिलिग्रॅम |
कॅल्शिअम | २४.६ मिलिग्रॅम |
लोह | ०.८ मिलिग्रॅम |
मॅग्नेशिअम | ५.३ मिलिग्रॅम |
फॉस्फरस | ८६.७ मिलिग्रॅम |
पोटॅशिअम | ६०.३ मिलिग्रॅम |
झिंक | ०.६ मिलिग्रॅम |
कोलेस्टेराॅल | १६२ मिलिग्रॅम |
संपर्क - डॉ. अनिता चप्पलवार, ९५२०२४०५०९ (पशुजन्यपदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.