ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे. शेतकरी ः संतोष बळिराम काटमोरे गाव ः पिंपरी (सा), ता. बार्शी, जि. सोलापूर एकूण क्षेत्र ः पाच एकर ज्वारी क्षेत्र ः एक एकर पूर्वी ज्वारीसाठी घरगुती बियाणे वापरत होतो. मात्र, उत्पादन वाढीसाठी गेल्या काही वर्षापासून सुधारित वाणाचा वापर सुरू केला आहे. ज्वारीच्या ‘फुले रेवती’ या सुधारित वाणाची ट्रॅक्टरच्या साह्याने पेरणी केली आहे. यामुळे ज्वारीतील अंतर योग्य राहण्यास मदत होते. बीजप्रक्रिया आणि पेरणी पद्धती महत्त्वाची ठरते. पुढे विरळणी करून रोपांची संख्या योग्य ठेवली. ज्वारी हे १२० दिवसाचे पीक आहे. या सगळ्या कालावधीत पाण्याची फारशी गरज नाही. तीन पाण्यामध्ये ज्वारी काढणीला येते. त्यासाठी सुरवातीच्या काळात महिनाभर केलेला स्प्रिंकलरचा वापर अधिक फायदेशीर ठरल्याचा माझा अनुभव आहे. या वर्षीचे नियोजन
आता पुढील पंधरा दिवसाचे नियोजन
संपर्क ः संतोष काटमोरे, ९९२३८६७००० (शब्दांकन- सुदर्शन सुतार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.