प्रोबायोटिक्स म्हणजे सजीव सूक्ष्मजीव. सुमारे एक हजारपेक्षा विविध सूक्ष्मजीवांचे प्रकार मानवी शरीरामध्ये असतात. प्रोबायोटिक सूक्ष्मजीव हे नैसर्गिक आणि मित्रवर्गीय सूक्ष्मजीव आहेत, जे आपल्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा समतोल राखण्यासाठी मदत करतात.
उपयुक्त सूक्ष्मजीव आणि काही दुग्ध उत्पादने
प्रोबायोटिक पदार्थांचे फायदे
इतर फायदे : ॲलर्जी, मूत्रमार्गाचे, आतड्याचे आजार इ. बाबींवर प्रोबायोटिक्स उपयोगी ठरते. प्रोबायोटिक्समुळे पौष्टिकता वाढते. मानसिक तणाव दूर होतो. वयस्क व्यक्तींमध्ये हाडांची झीज कमी होते. संपर्क ः समीर भागवत, ९८९०३८३२६५ (राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्था, कर्नाल, हरियाना.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.