
वाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि दरही मिळतो. वाळवलेले मशरूम हवाबंद करून ठेवल्यास टिकवणक्षमता वाढते.
विशिष्ट मोसमात आणि वर्षभर येणाऱ्या मशरूमला चांगली मागणी असते तसेच दरही चांगला मिळतो. मशरूमपासून लोणचे, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादने तयार करतात. मशरूमच्या दरामध्ये ऋतुमानानुसार थोडाफार फरक होतो. उन्हाळ्यात चांगला दर मिळतो. वाळवलेल्या मशरूमला ताज्या मशरूम पेक्षा जास्त मागणी आणि चांगला दरही मिळतो. जगभरात मशरूमच्या अंदाजे १४ हजार ते ते २२ हजार प्रजाती आहेत. त्यांपैकी अंदाजे २० ते ३० खाद्य प्रजाती लागवडीच्या आणि १५ वन्य प्रजाती वापरासाठी आहेत.
औषधी गुणधर्म
मशरूमचा वापर
मशरूमचे विविध प्रकार
चागा (आयनोटस ओबिलिकस)
कॉर्डिसेप्स (ऑपिओयोकार्डिसेप्स सायनेन्सिस)
ऑयस्टर (प्लायरोटस)
शिताके (लेन्टिन्युला एडोड्स) कर्करोगापासून संरक्षण आणि कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास प्रभावी. यामधील लेन्टीनन नावाचा घटक कर्करोगविरोधी असून त्याचा वापर हिपॅटायटीस सी आणि एचपीव्ही सारख्या आजारांच्या उपचारासाठी करतात. टर्की टेल (कॉरिओलस व्हर्सीकलर)
संपर्क - सोमेश्वर खांडेकर, ८४५९५९०४८३ (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.