मधमाशी पालन शेतीपूरक व्यवसाय आहे?

Bee Keeping Agri-Business मधमाशी, पक्षी आणि वटवाघूळ जगातील 35 टक्के शेतमाल उत्पादनातून परागकण गोळा करतात.
Bee On Sunflower
Bee On SunflowerAgrowon
Published on

आजूबाजूला दिसणारे प्रत्येक प्राणी आणि पक्षी निसर्ग घटक महत्त्वाचे असतात. या प्राणी आणि पक्ष्यांच्या मदतीने जैवविवधता टिकून ठेवण्यास मदत होते. त्यासाठी निसर्गातील लहान मोठ्या सर्व घटकांची मदत होते.

मधमाशा, पक्षी आणि वटवाघूळ जगातील 35 टक्के शेतमाल उत्पादनातून परागकण गोळा करतात. याचा परिणाम होतो तो, जगातील 87 प्रमुख अन्न पिकांवरफुला-फळांमध्ये पोषक घटकांची निर्मिती मधमाश्यांमुळे होते, त्यामुळे मानवाला चांगल्या फळं, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते.

फुला-फळांमध्ये पोषक घटकांची निर्मिती मधमाश्यांमुळे होते, त्यामुळे मानवाला चांगल्या फळं, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते.

मधापासून बनवलेल्या उत्पादनाची बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यातून मधमाशी पालनाचा व्यवसाय करता येतो.

आहारात वापरल्या जाणाऱ्या दर चार पिकांपैकी तीन पिकांना परागकणाची गरज असते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com