डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये औषधी वनस्पती लागवडसंबंधी संशोधन आणि विस्तार कार्य सुरू आहे. बाजारपेठेची मागणी लक्षात घेता बृहत् पंचमूळ, वावडिंग, वेखंड लागवडीला चांगली संधी आहे.
शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारी रोपे, बियाणे किंवा लागवडीयोग्य भाग रोपवाटिकेमध्ये तयार केले जातात.
मानवाप्रमाणेच जनावरांना देखील श्वसनसंस्थेचे आजार होतात. श्वसन संस्थेच्या सर्वसाधारण आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करून आपण उपचार करू शकतो. यात प्रामुख्याने होणारे आजार म्हणजेच सर्दी किंवा खोकला. ...
भारत हा औषधी आणि सुगंधी वनस्पतींचे आगार आहे. उदा. कडुनिंब, तुळस, हळद, आले, अडुळसा इ. या वनस्पतीमध्ये फ्लॅवोनॉईड घटक, सी जीवनसत्त्व किंवा कॅरोटिनॉईट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात.
गेल्या काही वर्षांत औषधी वनस्पतींची लागवड वाढत आहे. यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष अभियान राबविण्याचा उपक्रम हाती घेतला. याचबरोबरीने वनशेतीच्या दृष्टीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार ह ...
जनावरांनी खाद्य न खाणे, त्याचे पोट गच्च होणे, पोटाची हालचाल मंदावणे, रवंथ न करणे ही भूक मंदावण्याची लक्षणे आहेत. या आजारावर सुंठ, जिरे, ओवा, चित्रक, पिंपळी या वनस्पतींचा वापर महत्त्वाचा ठरतो.