शेळीपालनाची संपूर्ण माहिती अगदी मोफत- भाग ११

शेळीपालन करायचं? पण माहीत नाही काय करावे? आम्ही घेऊन आलो आहोत शेळीपालनाची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत. शेळी पालनाच्या सर्व गोष्टी तुम्हाला कळतील घरबसल्या तुमच्या मोबाईलवर. ही माहिती आपल्याला देतील विद्यापिठातील शास्त्रज्ञ, तेही अगदी मोफत.
Free guidance of goat farming by university expert
Free guidance of goat farming by university expert
Published on
Updated on

शेळीपालन (goat farming) हा कमीत कमी भांडवल आणि जागेवर करता येणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी (farmers) हमखास उत्पन्न मिळवू शकतात. पण यशस्वीरीत्या हा व्यवसाय करण्यासाठी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन अतिशय गरजेचे असते. हेच मार्गदर्शन अॅग्रोवन डिजिटल तुमच्यासाठी ‘शेळीपालनाची बाराखडी’ या विशेष सेग्मेंटच्या माध्यमातून घेऊन आलं आहे.

आजच्या भागात आपण कुर्बानीकरता बोकड पालन, कुर्बानीसाठी बोकडांची मागणी, त्यांची निवड कशी करावी ? आहार कसा असावा? यांची माहिती पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे येथील सहाय्यक संचालक डॉ. सचिन टेकाडे यांच्याकडून घेणार आहोत.

व्हिडिओ- कुर्बानीकरता बोकड पालन

शेळीचं दूध औषधी का असते?

शेळी आणि निसर्गाचं नात काय आहे?

शेळीपालन करायचंय?

शेळीपालनाचे चारा व्यवस्थापन कसे कारायचे?

शेळीपालनाचे संपूर्ण शेड व्यवस्थापन कसे कारायचे?

शेळीपालन व्यवसाय का करावा?

यशस्वी शेळीपालन कसे कराल?

शेळ्यांच्या कोणत्या जाती पाळाव्यात ?

शहरी भागातील तरुण शेळीपालन व्यवसायाकडे का वळतोय?

शेळीपालन व्यवसाय करताना कोणत्या जाती पाळाव्यात?

शेळीच्या जाती किती आहेत?

मांस उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?

दूध उत्पादनासाठी कोणत्या जातीच्या शेळ्या पाळाव्यात?

शेळीपालन व्यवसाय यशस्वी कसा करावा?

योग्य शेळ्यांची खरेदी त्याचप्रमाणे आरोग्य व्यवस्थापन, सुरुवातीला किती शेळ्या खरेदी कराव्यात?

तणनाशक, लसीकरण इतर आजार यांचे व्यवस्थापन कसे करायचे?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com