Gochid Taap Control: गोचीड तापापासून जनावरांचे संरक्षण कसे करावे? गोचीड तापाची लक्षणे काय?
Gochid Niyantran: गोचीड हे रक्तपिपासू जीव फक्त रक्त शोषत नाही तर जनावरांच्या शरीरात प्रोटोझोआ सोडतात. या परजीवींमुळे जनावरांना गोचीड ताप होतो. हा जीवघेणा आजार विशेषत: संकरित गाय आणि म्हशींमध्ये मोठ्याप्रमाणात आढळतो.