Livestock Care in Summer: उन्हाळ्यात पशुधनाची काळजी घेण्यासाठी १३ सोप्या टिप्स
Heat stress in livestock: जास्त तापमानामुळे जनावरांना उष्णतेचा ताण येऊ शकतो, ज्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होते, भूक मंदावते आणि आरोग्य समस्या उद्भवतात. त्यामुळे पशुधनाची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.