Poultry Care: अतिवृष्टीच्या काळात कोंबड्यांची मरतूक टाळण्याचे सोपे उपाय
Flood Management: सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे पशुधन आणि कुक्कुटपालनावर मोठे संकट आले आहे. योग्य शेड व्यवस्थापन, खाद्य-पाणी स्वच्छता आणि वेळेवर लसीकरण करून शेतकरी कोंबड्यांचे आरोग्य टिकवू शकतात.