Poultry Shed: कुक्कुटपालनाच्या शेडच्या बांधणी व स्वच्छतेसाठी सोप्या व्यवस्थापन पद्धती
Poultry Farming: कुक्कुटपालन फायदेशीर ठरवण्यासाठी शेडची योग्य बांधणी आणि नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य नियोजन केल्यास कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळते.