Backyard Poultry: परसातील कोंबड्यांचा आहाराचा खर्च कमी करायचाय? ५ गोष्टी लक्षात ठेवा
Poultry Feed: परसातील कोंबड्यांच्या पालनात खाद्यावर मोठा खर्च होतो, त्यामुळे योग्य खाद्य व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी करता येतो. कोंबड्यांच्या वयानुसार संतुलित आहार, योग्य प्रमाणातील प्रथिने-कॅल्शिअम आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता त्यांच्या वाढीसाठी व अंडी उत्पादनासाठी महत्त्वाची आहे.
Low Cost Feed Management For Backyard PoultryAgrowon