Goat Farming: मांस उत्पादनासाठी स्थानिक शेळ्यांच्या जातीच ठरतात अधिक फायदेशीर
Meat Goat Breeds: स्थानिक शेळ्यांची रोगप्रतिकारक क्षमता अधिक चांगली असते. त्या स्थानिक हवामानाशी सहज जुळवून घेतात, उपलब्ध चाऱ्यावर चांगली वाढतात आणि जुळी करडी देण्याचे प्रमाणही विदेशी जातींपेक्षा अधिक असते.