Animal Heat Stress: जनावरांच्या उष्माघातावरील घरगुती, आयुर्वेदिक उपचार
Ayurvedic Treatment: उन्हाळ्याचा कडाका वाढला की माणसांप्रमाणेच जनावरांनाही उष्णतेचा मोठा त्रास होतो. दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणे, चारा कमी खाणे आणि अन्य आरोग्याच्या तक्रारी उद्भवितात.
Ayurvedic Remedies for Heat Stress in LivestockAgrowon