Animal Transport Rules: जनावरांच्या कायदेशीर वाहतुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे
Cattle Transport Guidelines: जनावरांची वाहतूक ही केवळ व्यापारी प्रक्रिया नसून त्यांच्या जीविताशी संबंधित जबाबदारी आहे. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० आणि इतर नियमांचे काटेकोर पालन केल्यास प्राण्यांचे आरोग्य सुरक्षित राहते.
Guidelines for Legal Transportation of LivestockAgrowon