Winter Poultry Shed: हिवाळ्यात पोल्ट्रीशेडची काळजी कशी घ्यावी; कोणते बदल आवश्यक?
Shed Management: हिवाळ्यात तापमानात घट होत असल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर, खाद्य सेवनावर, वाढीवर आणि अंडी उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान पिल्लांना थंडीचा जास्त त्रास होतो.
Essential Winter Management Tips for Poultry FarmersAgrowon