Goat Care in Flood: पूरपरिस्थितीत शेळीपालनाचे सोपे आणि महत्त्वाचे नियम
Animal Care: महाराष्ट्रातील अनेक भागात आलेल्या पुरामुळे शेळ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत गोठा, चारा आणि आरोग्य व्यवस्थापनाचे सोपे नियम पाळल्यास शेतकरी शेळ्यांचा बचाव करून त्यांचे पालन सुरक्षितरीत्या करू शकतात.