Monsoon Animal Care: जनावरांना पावसाळ्यातील आजारांपासून वाचवण्यासाठी व्यवस्थापन पद्धती
Livestock Management: पावसाळ्यात पशुधनावर वेगवेगळ्या रोगांचे आक्रमण होते. त्यामध्ये पोटाचे आजार, खुरांचे आजार, कीटकांमुळे पसरणारे आजार जनावरांना होतात. शेतकऱ्यांनी वेळीच सावध होऊन व्यवस्थापन केल्यास पशुधनावरील आजारांचा धोका टाळू शकतात.