Monsoon Livestock Care: पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना काय काळजी घ्यावी?

Fodder Management: पावसाळ्यात जनावरांसाठी हिरवा चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. हा चारा पौष्टिक असला तरी तो जास्त प्रमाणात जनावरांना दिल्यास पोटफुगी, अपचन यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात जनावरांना वैरण देताना काही विशेष गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
Monsoon Fodder Management For Dairy Cattle
Monsoon Fodder Management For Dairy CattleAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com