Animal Health Care: पशू आहारामध्ये दिवाळी फराळ धोकादायक
Diwali Faral: दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि फराळाची मेजवानी. घरोघरी लाडू, चकली, करंजी, चिवडा, शंकरपाळे, गुलाबजामून आणि विविध मिठायांची रेलचेल असते. प्रेमापोटी बऱ्याचवेळा पशुपालकांकडून आपल्या पाळीव श्वान, मांजर किंवा गोठ्यातील गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांच्या आहारात दिवाळी फराळाचे पदार्थ देतात.
Animal Nutrition: Keep Festive Snacks Away from Pets and LivestockAgrowon