Monsoon Livestock Care: घटसर्प, फऱ्या आणि लम्पी रोगांपासून जनावरांच्या रक्षणासाठी ३ सोपे उपाय!
Animal Husbandry: पावसाळ्यात जनावरांना लम्पी, घटसर्प, फऱ्या, लाळ-खुरकुत, थायलेरियासिस आणि लिव्हर फ्ल्युकसारखे आजार जास्त प्रमाणात होतात. प्रतिबंधात्मक लसीकरण, गोठ्याची स्वच्छता, योग्य आहार आणि वेळेवर उपचार करून शेतकरी जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकतात.