Wheat Rate agrowon
Video

Wheat Rate: सरकार गव्हावरील आयात शुल्क रद्द करणार?

Loksabha Eletion Result: केंद्र सरकार लोकसभा निवडणुक निकालानंतर रशियाकडून गहू आयात करण्याच्या तयारीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून देशातील गहू उत्पादनात सतत घट आली आहे.

Team Agrowon

Narendra Modi: केंद्र सरकार गव्हाचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल सहा वर्षांनंतर आयात करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलं आहे. सुत्रांच्या माहितीनुसार रशियामध्ये गहू पीक काढणीला येणार आहे. केंद्र सरकार जूननंतर गव्हावरील आयात शुल्क हटवू शकतं, असं रोलर फ्लोर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी सांगितलं.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग राज्याची रक्तवाहिनी, शेतकऱ्यांना पाचपटीने मोबदला मिळणार- बावनकुळे

Jowar Pomegranate Rate: ज्वारी, उडदाचे भाव चढ-उतार; डाळिंबाचे दर तेजीत

Sugar Industry: सांगली जिल्ह्यातील साखर उद्योगाला १६८ कोटींचा ‘सॉफ्ट’ आधार

Sunflower Sowing Preparation: खानदेशात सूर्यफूल पेरणीची तयारी

Agrowon Podcast: ज्वारी बाजारात चढ-उतार, उडदाच्या आवकेत बदल, हिरव्या मिरचीच्या दरात स्थिरता, कोथिंबीर दरात चढ-उतार तर डाळींबाचे दर तेजीत

SCROLL FOR NEXT