Video
Jowar Pomegranate Rate: ज्वारी, उडदाचे भाव चढ-उतार; डाळिंबाचे दर तेजीत
नमस्कार शेतकरी मित्रांनो! अॅग्रोवनच्या आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, उडीद, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि डाळींब या शेतीमालाच्या बाजारभावांचा आढावा घेणार आहोत.
