Sugar Industry: सांगली जिल्ह्यातील साखर उद्योगाला १६८ कोटींचा ‘सॉफ्ट’ आधार
Sugarcane Crushing Season: आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने व्याज अनुदान योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील नऊ सहकारी साखर कारखान्यांना तब्बल १६८ कोटी ३३ लाख रुपयांच्या ‘सॉफ्ट लोन’चा आर्थिक आधार दिला आहे.
Sangli Sugar Mills Get Financial Support for FRP Payments and PreparationsAgrowon