cotton price forecast: चालू हंगामात कापसाच्या दरामध्ये सतत मंदीचे वातावरण आहे. हंगाम सुरु होऊन तब्बल नऊ महिने उलटले, तरीही कापसाचे दर अजूनही हमीभावाच्या आसपासच फिरत आहेत. दुसरीकडे, शेतकरी सध्या नव्या हंगामासाठी कापसाची लागवड करत आहेत. अशा परिस्थितीत, जेव्हा या नव्या हंगामातील कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येईल, तेव्हा बाजाराची स्थिती कशी असेल? दरात काही तेजी येईल का? हे जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.