reasons for increased fertilizer use agrowon
Video

Fertilizer Use: शेतकरी रासायनिक खतांचा वापर का वाढवत आहेत?

fertilizer dependency: देशात सध्या शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. परिणामी, यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे.

Team Agrowon

impact of fertilizers: देशात सध्या शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. परिणामी, यामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. खतांचा वापर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे उत्पादन वाढवण्याच्या हेतूने शेतकऱ्यांचा रासायनिक खतांकडे कल वाढलेला आहे. या पार्श्वभूमीवर खतवापराबाबतची कारणं आणि त्याचे परिणाम यावर पाणी अभ्यासक सतीश खाडे यांनी माहिती दिली आहे. ती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Farming: भात पीक खरंच हवामान बदलाच्या संकटाला कारणीभूत ठरतंय का?

Onion Crisis: एकरी लाखाचा खर्च; हातात ६३ हजार

Maize Farming: मका पिकात आंतरपिके घेतल्यास मिळेल नफा

Krishi Kumbh 2026: ‘कृषी कुंभ- २०२६’मध्ये शेतकऱ्यांचा होणार सन्मान

Takari Irrigation Scheme: ‘ताकारी’च्या बंदिस्त वाहिनीचे काम अपूर्ण

SCROLL FOR NEXT