Cotton Agrowon
Video

Cotton Growers : शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडे पाठ का फिरवली?

Cotton Rate : कापसाची गुणवत्ताही कमी येत आहे. गुलाबी बोंडअळीमुळे कापूस उत्पादन खर्चात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. कापसातून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या तुलनेत इतर पिकांमधून चांगला परतावा मिळत असल्याने शेतकरी कापसाकडे पाठ फिरवत आहेत.

Team Agrowon

Cotton Market : पंजाब, हरियाना आणि राजस्थानमध्ये चालू हंगामात १६ लाख हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. पण यंदा या तीनही राज्यातील उत्पादन तीन ते साडेतीन लाख हेक्टरने कमी राहण्याची शक्यता आहे. कापूस लागवड कमी झाल्याने उत्तर भारतातील कापूस उत्पादनातही घट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उत्तर भारतात चालू हंगामात ४६ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. पण यंदा उत्पादनात ५ लाख गाठींपर्यंत घट होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Wells: रखडलेल्या ११० सिंचन विहिरींना पुन्हा जीवदान

MahaDBT Seed Distribution: बियाणे वितरणात लोहा कृषी कार्यालयाची जिल्ह्यात आघाडी

Amit Shah: साखर कारखान्यांसाठी अमित शहांकडून मोठी घोषणा, कोल्हापुरात १,५०० कोटींचा संयंत्र प्रकल्प उभारणार

Malshiras Road Accident: माळशिरस वाहन अपघातप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी समिती गठीत

Stale Seedbed Technique: स्टेल सीडबेड तंत्र- तण नियंत्रणाचा सोपा मार्ग

SCROLL FOR NEXT