Amit Shah: साखर कारखान्यांसाठी अमित शहांकडून मोठी घोषणा, कोल्हापुरात १,५०० कोटींचा संयंत्र प्रकल्प उभारणार
Sugar Industry Project Kolhapur: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रासाठी १,५०० कोटी रुपयांचा संयंत्र प्रकल्प उभारण्याची घोषणा केली आहे.
Amit Shah Sugar Factory Project Announcement In Kolhapur. (Agrowon)