Lucern RL88 agrowon
Video

Lucern RL88: चारा उत्पादनासाठी बहुवार्षिक लसूण घास का निवडावा?

कृषी फुले २०२५ मध्ये लसून घासाची रसायन मुक्त उत्पादन घेण्यात आलं. जनावरांच्या निरोगी आरोग्यासाठी पौष्टीक चारा आवश्यक असतो. त्यासाठी लसून घास आर एल 88 वाण प्रसिद्ध आहे. शेतकऱ्यांना एकरी उत्पादन चांगलं मिळतं. पाहूया या लसून घासाचा वाणाची माहिती या व्हिडिओमधून...

Team Agrowon

लसूण घास हे जनावरांच्या चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त पीक असून, यातील आर एल ८८ हे वाण विशेषतः लोकप्रिय असून, त्याची उत्पादन क्षमता प्रति हेक्टरी १२० ते १४० टन आहे. लसूण घास एक बहुवार्षिक वाण आहे. विशेष म्हणजे, फक्त २१ दिवसांनंतर याची कापणी करता येते, त्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर मुबलक प्रमाणात आणि सातत्याने चारा उपलब्ध होतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Management: ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ची सुरुवात

Ahilyanagar Heatwave: अहिल्यानगर जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता

Rajura Farmer Issues: राजुरा येथे पाच शेतकऱ्यांनी घेतले विष

Women Empowerment: बचत गटांच्या महिलांची उल्लेखनीय कामगिरी

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा ४५ कोटींचा विमा मंजूर

SCROLL FOR NEXT