Soybean Farmer Compensation: परभणी जिल्ह्यातील ९ पैकी जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, पालम व पूर्णा या सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी ४५ कोटी ७० लाख रुपयांचा पीकविमा विमा कंपनीकडून मंजूर करण्यात आला आहे.
₹45 Crore Crop Insurance Approved for Soybean FarmersAgrowon